Thursday, March 27, 2008

ग्रेस

असतील लाख कृष्ण
कलिन्दिच्या तटाला
राधेस जो मिळाला
तो एकटाच उरला !

1 comment:

शिरीष said...

ग्रेस लिहीतात ते मनाला भिडणार असत.
त्यांच्या लिखाणावर दूर्बोघतेचा आरोप केला जातो तो खरा नाही,आपणच काही वेळा कमी पडतो समजून घ्यायला!
पण त्यांच्या अशाही कविता असतात सहज सोप्या पण गहन अर्थ सहजपणे सांगणारया!