सूर्यनारायणा नित नेमाने उगवा
अंधाराच्या दारी थोड़ा उजेड पाठवा !
मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला
दिव्याचा आधार जड़ो त्याच्या संसाराला !
ओन्जळीन भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सवली मायेची !
आबादानी होवो शीत भरू दे दाण्याचे
तुझ्या पलखिला शब्द बांधू तुकोबाचे !
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
सई,
सकारात्मक विचारांची हि पालखी आज नेमक्या तुकारामांच्या पालखीच्या आगमना दिवशीच आम्हाला तूझ्या ब्लाँगच्या माध्यमातून भेटावी हा केवढा योगायोग!
याच पालखीच्या वाटेवर चालत रहा!
Wow!!!
What a coincidence.. :)
Thanks baba.. :) :)
It's more lyrical than poetical. I wonder how it would sound, set to music. :)
Charu
It is already in musical form & it's wonderful.
Post a Comment